History, asked by ananya1972, 1 month ago

आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे अशावेडी तुम्ही आईला काय सांगितलं ते लिहा

Answers

Answered by barsagadejp1977
2

Answer:

bchj8h7hBCHJ8H7H ofufixtixtof

Answered by mad210216
2

आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे अशा वेळी तुम्ही आईला काय सांगितलं?

Explanation:

  • आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे अशा वेळी मी आईला पाण्याचे महत्व सांगणार व पाणी फेकण्यापासून आईला थांबवणार.
  • मी आईला सांगणार एक दिवस आगोदरचे शिल्लक पाणी वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जाऊ शकते. या पाण्याला जर चांगल्या प्रकारे उकळवले गेले तर हे पाणी प्यायले जाऊ शकते.
  • तसेच या पाण्याचा उपयोग जेवण बनवण्यासाठी, भाज्या साफ करण्यासाठी, भांडी व कपडे धुण्यासाठी, घरात साफसफाई करण्यासाठी, झाडांना व फुलांना पाणी देण्यासाठी, अंघोळीसाठी केले जाऊ शकते.
Similar questions