आई कि प्रत्येक मुलाची पहली शिक्षक असते in marathi
Answers
Answered by
45
■■"आई - प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक"■■
◆आई तिच्या बाळाला लहानपणापासून चांगल्या गोष्टी शिकवते,त्याला चांगले संस्कार देते,चांगले आणि वाईट यांमधील फरक शिकवते.
◆आई तिच्या बाळाला चांगल्या सवयी लावते.आपण लहानपणापासून आपल्या कामांसाठी आईवर अवलंबून असतो.ती प्रत्येक कामात आपली मदत करते,आपल्याला योग्य मार्गदर्शन देते,वाईट संगतीपासून दूर ठेवते.
◆ आई आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर देते,आपल्या शंका दूर करते.या सगळ्या कारणांमुळे,आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते,असे म्हटले जाते.
Similar questions