आई किंवा वडील यांना पत्र लिहिताना सुरूवातीला काय मायना लिहावा.
अ) तीर्थस्वरूप -------यांना.
ब) तीर्थरूप ------------यांना.
क) आदरणीय आईस -------------सादर नमस्कार.
ड) प्रिय आईस ----------- दंडवत.
Answers
Answered by
4
क) आदरणीय आईस तूला माझा सादर नमस्कार..
Answered by
0
मायना - खाजगी पत्रातील मायने हे पत्रलेखक-पत्रवाचक यांच्या कौटुंबिक नात्यांवर किंवा इतर प्रकारच्या संबंधावर अवलंबून असतात.
पारंपरिक पत्रलेखनात आईवडिलांना तीर्थरूप, इतर वडीलधाऱ्यांना तीर्थस्वरूप यांसारखी अभिवादनपर वचने वापरतात.
त्यामुळे , ब) तीर्थरूप ------------यांना हा योग्य पर्याय आहे.
Similar questions
Social Sciences,
3 months ago
English,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago