Biology, asked by praptipravin09chotki, 4 months ago

: आई, मातृभूमी या विषयावरील कवितांचा संग्रह करून त्या कवितांचे वर्गात वाचन करा.
शिक्षक किंवा पालकांच्या मदतीने जवळच्या शेताला भेट दया. शेतात येणाऱ्या विविध पिकांचे
निरीक्षण करून शेतातील अन्नधान्याबद्दल माहिती मिळवा.


please answer fast​

Answers

Answered by poonammishra148218
1

Answer:शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते हे मार्गदर्शकाचे, पालकत्वाचे व काही वेळेस मैत्रीचेही असते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या यशाचा मार्ग दर्शवतात. शिक्षकांचे मुलांना रागावणे, समजावणे हे मुलांचे हित साधण्यासाठी असते. शिक्षक विद्यार्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी झटतातच; परंतु त्याचसोबत त्यांच्या भावनिक, सामाजिक जडणघडणीतही सहभाग घेतात. वेळप्रसंगी मुलांशी मैत्री करून त्यांना मन मोकळे करण्याची संधीही देतात. विद्यार्थीही ज्या गोष्टी पालकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत त्या शिक्षकांसमोर व्यक्त करतात. त्यामुळे माइ्या मते, शिक्षक व विद्यार्थांचे नाते हे पालक व मित्र असे दुहेरी असते.

Explanation:

Step:1आपली आई आपल्यावर किती माया करते.खाऊपिऊ घालते. पोटाशी घेते. गोष्टी सांगते. कितीछान असते आपली आई!या आईहून एक मोठी आई आहे. तीदेखील कितीछान आहे! तिने तुम्हां-आम्हांलालागणारीप्रत्येकगोष्ट तयार केली आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपातदिली आहे. हे जेवणाचे ताटपाहायातला प्रत्येकजिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे.तुम्हीराहतातेघर,त्यालालागणारे लाकूड, दगडसुद्धा त्याआईने दिले. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नावभूमी!जमीन!

Step:2जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईनेदिला, म्हणजेचतोजमिनीतून निर्माण झाला. गव्हाचीपोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात! गहू,तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात? शेतातच ना!पाटी-पेन्सिलीचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात.चहाची साखर घ्या. ती उसापासून करतात; पणऊस उगवतो कोठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते?जमिनीतल्या खाणीत. केळी, कवठे, पेरू, आंबे,नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हांला आवडणारी फळ.

Step:3जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर यांतला एकहीजिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारीफुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरूनवाढतात. आहे ना आपली आई मोठी?तुम्ही वापरता ते कपडेपाहा. हे सुताचे आणिरेशमाचे आहेत. सूत कशाचेअसते? कापसाचे. कापूसकोठून मिळतो? कपाशीच्याझाडापासून. रेशीम कोठूनमिळते? रेशमाचे किडेअसतात. तुतीच्या झाडावरते जगतात. ही कापसाची वतुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक

जिन्नस निर्माण करते हे तुम्हांलायावरून कळून येईल.चांदी, रुपे, पितळ, तांबे यासगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्यापोटात सापडतात. पितळ, तांबे,कथील नसते, तर आपण भांडीकशाची केली असती? सोने, रुपेनसते तर दागिने कसे मिळाले असते?एवढेच नाही! अजून ऐका. या मोठ्या आईच्यापोटात लोखंड व दगडी कोळसायांच्याही प्रचंड खाणी आहेत. लोखंडव कोळसा यांमुळे तर प्रत्येक गिरणीअन् प्रत्येक कारखाना चालतो.कारखाने नसते, तर लोखंडी खुर्च्या वपलंग मिळालेनसते. सुया, टाचण्या, चाकूकात्र्या, गुंड्या, काचेचे सामान,मोटारी, आगगाड्या, विमानेइत्यादी सगळे सगळे बनलेच

To learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/54569078?referrer=searchResults

https://brainly.in/question/15993224?referrer=searchResults

#SPJ1

Similar questions