India Languages, asked by vighu75, 1 year ago

आई , प्राणी , पक्षी , यांच्या मातरूप्रेमाछे तुमच्या शब्दांत लिहा (marathi)

Answers

Answered by DhruvNathwani
3

Answer:

Here is your answer bro keep studying and make proud your parents

Attachments:
Answered by ravisgupta7995
0

Explanation:

वारकरी संप्रदायातील थोर संतकवी संत नामदेवांनी 'अंकिला मी दास तुझा' या अभंगात आई- बाळ, पक्षीण तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी- तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.

आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते, म्हणून आपल्या मुलाला संकटात पाहून कोणतीही आई कशाचीही पर्वा न करता आपल्या बाळाकडे धाव घेते, त्याला त्या संकटातून बाहेर काढते. आगीच्या जवळ जाणाऱ्या किंवा आगीच्या तडाख्यात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची माऊली धाव घेते.

Similar questions