आई परगावी गेल्यावर कोणकोण त्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते. Answer in many
Answers
Answered by
3
Answer:
1. खेळत असताना कोणाची आई घरी येण्यासाठी आपल्या मुलाला किंवा मुलीला हाक मारते तेव्हा
Answered by
1
Answer:
घरात आई असताना आपण भरपूर गोष्टींसाठी आईवर अवलंबून असतो. आई गावाला गेली तर असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला तिची आठवण येते.
ज्यावेळेस आपण खेळत असतो आणि खेळत असताना काही लागले तर इतरांच्या आईला बघून आपल्याला आपली आठवते.
ज्यावेळेस गोठ्यामध्ये गाय हंबरडा फोडते त्यावेळेस आपल्याला आपल्या आईची आठवण येते.
ज्या वेळेस आपल्याला खूप जोराची भूक लागते त्या वेळेस आपल्याला आपल्या आईची आठवण येते.
ज्यावेळेस एखाद्याची आई त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते त्यावेळेस आपल्याला आपल्या आईची आठवण येते.
शाळा सुटताना ज्यावेळेस इतरांची आई त्यांना घ्यायला येते त्यावेळेस आपल्याला आपल्या आईची आठवण येते.
Similar questions