India Languages, asked by lewissuzan4, 6 months ago

आई रात्रभर झोपली नाही ( होकाराथी करा)

1) आई रात्रभर झोपली होती
2) आई रात्रभर जागी होती
3) आई रात्रभर जागी नव्हती

Answers

Answered by vikaskunale544
11

Answer:

आई रात्रभर झोपली नाही. ( होकाराथी करा)

Ans:आई रात्रभर जागी होती.

Similar questions