India Languages, asked by 38radhikasharma6a, 19 days ago

) “आई, समुद्र केवढा असतो?"​

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

मिनूला सतत उत्सुकता असायची की, नदीचे पाणी रोज कुठं जातं? तेव्हा आई म्हणायची, “समुद्रात जातं” तेव्हा तो समुद्र कसा असेल? तो केवढा असेल हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता.

Similar questions