Science, asked by shivkanya18, 11 months ago

आई उबवल्याशिवाय अंड्यातून पिल्लू बाहेर येऊ शकेल का याचे कारण काय ​

Answers

Answered by waghmareraghunath935
1

Answer:

नाही कारण आईने ऊब दिल्याशिवाय अंडी मधिल पिल्लू परिपक्व होत नाही।

Similar questions