Art, asked by navneetmanwar01, 11 months ago

आई विषयी व ताई विषयी नवनवीन
कविता बनवा, लिहा.​

Answers

Answered by manishaswami78
3

Answer:

रागावतेस तू , कधी माझ्यावर चिडतेस तू

तरीही माझी काळजी करतेस तू

कधी मारुन तर कधी प्रेमाने समजIवतेस तू

मायेने कुरवाळतेस तू

प्रेमाचा घास भरवतेस तू

माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस तू

अशी अनोखी प्रेमळ व्यक्ती माझी आई आहेस तू

Similar questions