Geography, asked by Atharva4430, 1 month ago

आई, वडिल आणि शिक्षक यांच्या सोबत सहलीला जाण्यास कोनता फरक आहे?

Answers

Answered by mamonthmamonth71
3

Answer:

can u pls teach me marathi

Answered by mad210216
1

आई वडिल आणि शिक्षक यांच्या सोबत सहलीला जाण्यातील फरक .

Explanation:

  • आई वडिलांसोबत सहलीला आपण आपल्या मनात येईल तसे वागू शकतो, हवी तेवढी मजा करू शकतो. कशाचीही भिती न बाळगता आपण सहलीचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो.
  • परंतु, शिक्षकांसोबत सहलीला गेल्यावर आपल्याला शिस्त पाळावी लागते. आपल्याला हवे तसे आपण वागू नाही शकत. शिवाय, शिक्षकांची भिती सुद्धा मनात असते.
  • शिक्षकांसोबत सहलीला गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणाची चांगल्या प्रकारे माहिती शिक्षक देतात, परंतु आई वडिलांसोबत सहलीला गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणाबद्दल इतकी माहिती मिळू शकत नाही.
Similar questions