Geography, asked by vaidyajagdish28, 20 hours ago

आई वडील आणि शिक्षक यांच्या सोबत सहलीला जाण्यात कोणता फरक आहे​

Answers

Answered by prajwalsapkal96
40

Explanation:

आजच्या तरुणाईसाठी बाबा म्हणजे धाक नव्हे तर बाबा म्हणजे हक्काचा म‌ित्रही झालाय. तो श‌िस्त लावतो पण आपल्यासोबत धम्मालही त‌ितकीच करतो. तो प्रसंगी कठोरही होतो आण‌ि मनकवडेपणाने आपल्याला ज‌िंकतोही. 'ओ बाबा ते ए बाबा' असा प्रवास झाला असला तरीही या व्यक्तीचं महत्त्व क‌िंचितही कमी झालेलं नाही. उलट या प्रवासात या नात्यातलं मैत्र आणखीच गह‌िरं झालंय.

Answered by palvigaikwad
2

Answer:

Explanation:

is a wrong answer

Similar questions