"आई" या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
1 जननी
2 पृथ्वी
3 जनक
4 सरिता
Answers
Answered by
0
Answer:
जननी हा शब्द आई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
Explanation:
आई या शब्दाचा अर्थ होतो तोच अर्थ जननी आणि माता त्या शब्दांचा होतो म्हणून आई या शब्दाला ज्यांनी आणि माता हे पर्यायी शब्द आहेत कारण या शब्दांचा अर्थ एकच आहे.
समानार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्यांचा अर्थ हा एक सारखाच असतो. त्या एक सारख्या असणाऱ्या अर्थामुळे ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.
काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे-
कर्ण- कान
दवा -औषध
वंदन -प्रणाम
जंगल -अरण्य
आठवडा -सप्ताह-सप्ताह-सप्ताह-सप्ताह-सप्ताह-सप्ताह-सप्ताह-सप्ताह
Similar questions