आईबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना भाऊ व बहिणीतील झालेला संवाद लिहा.
Answers
Answered by
4
Answer:
साधारणत: इतरांनी आपण त्यांच्यासाठी केलेल्या कामाची नोंद घ्यावी आणि त्याबद्दल कृतज्ञ असावे, ही इच्छा बहुतांश लोकांच्या मनात असते. काहींच्या मनात सुप्तपणे, तर काहींच्या अगदी उघडपणे. पण समोरच्या व्यक्तीला केलेल्याची कदर नाही, हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याचजणांचा असतो. दुसऱ्याने आपल्यासाठी अपेक्षारहित राहून केलेल्या कार्याची, त्यागाची, उपकाराची नोंद घेण्यासही आपण नेमके कसे काय विसरतो?!
Similar questions