आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे पंधरा वर्षानंतर आईचे वय तिच्या मुलीच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्याचे आजचे वय काढा
Answers
मुलीचे आजचे वय 15 वर्ष तर आईचे आजचे वय 45 वर्ष आहे
Step-by-step explanation:
समजा,
मानूया, मुलीचे आजचे वय = x
आई चे आजचे वय = 3x
पंधरा वर्षानंतर,
मुलीचे वय = x + 15
आई चे वय = 3x + 15
आणि,
आईचे वय तिच्या मुलीच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट होईल
तर,
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
= 2 (x + 15) = 3x + 15
= 2x + 30 = 3x + 15
= 30 - 15 = 3x - 2x
= 15 = x
मुलीचे आजचे वय = 15 वर्ष
आई चे आजचे वय = 3x
= 3x
= 3 (15)
= 45
आई चे आजचे वय = 45 वर्ष
∴ मुलीचे आजचे वय 15 वर्ष तर आईचे आजचे वय 45 वर्ष आहे.
प्रश्न :-
आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे पंधरा वर्षानंतर आईचे वय तिच्या मुलीच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्याचे आजचे वय काढा
उत्तर :-
मुलीचे वय x असावे आणि तिच्या आईचे वय 3x असेल
पंधरा वर्षांनंतर वयोगटातील असेल
x + 15
3x + 15
प्रश्न त्यानुसार
नकारात्मक चिन्ह रद्द करत आहे
आईचे वय
3(15)
45 वर्ष