India Languages, asked by vinugamer17, 2 months ago

आईचे जीवनातील स्थान nibandh​

Answers

Answered by sandipthete3
6

Answer:

आई हा असा शब्द आहे जो कोणालाही प्रेमळ भावना दाखवतो आईने आपल्याला जगायला शिकवले आणि आपल्या जीवनात आईचे स्थान फार महत्वपूर्ण आहे .

लहानपणी जेव्हा आई कोठेतरी गेली असताना लहान बाळ रडल्याशिवय राहत नाही आणि जेव्हा आई परत येते तेव्हा ते बाळ आनंदाने आईकडे जाते व तिच्या कुशीत जाऊन बसते .

आपल्याला लहानपणापासून जी आई वाढवते , शाळेत नेहमी आपल्याला सोडण्यास येते, आपल्याला चांगले संस्कार देते ती आई मोठी नव्हे का ? ती स्वतः आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुखाची निगा राखत असते त्या आईचे आपल्या जीवनात मोठे स्थान नक्कीच असते आणि आईचे स्तन नेहमी आपल्या हृदयात असते. आपण नेहमी आपल्या आईला सुखी ठेवायला हवे कारण ती आई आपल्यासाठी ९ महिने त

त्रास सहन करून आपल्याला जन्म देते .

Similar questions