आईची माया याचा प्रत्यय देणार तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग थोडक्यात
Answers
एकदा मी आईला सांगायला विसरले की उद्या मला clg आहे तिला वाटले की सुट्टी आहे म्हणून आणि ती जरा उशीर उठली मी पाहिल्यावर मला राग आला आणि मी तशीच गेले clg ला पण बिचारीला खूप वाईट वाटलं डोळं यात पाणी आल होत तिच्या पण मी तशीच निघून गेले नंतर तिने पाठीमागून बाबंजवल टिफीन पाठवून दिला .....एवढ सगळ होऊन पण तिने माझ्या साठी टिफीन बनवून दिला I love u aai....☺️ आमच्यात कितीही काही ही झालं तरी एकमेकींना बोल्या शिवाय नाही राहू शकत आम्ही खूप प्रेम आहे तीच आमच्या दोघांवर पण खूप करते ती आमच्या साठी ... प्रत्येक वेळी प्रेम बोलूनच दाखवायला हवं असं काही नाही .....डोळ्यांत पाहिलं तरी प्रेम दिसायला हवं ..... आई ही आई असते आपण तिच्याशी कसं ही वागलो तरी ती नेहमी आपल्याशी चांगलाच वागते आणि नेहमी आपल्या भल्याचा विचार करते ....... so. .... नेहमी आपल्या आईला खुश ठेवा तरच तुम्ही खुश राहाल ☺️☺️❤️❤️