आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच . २. मुंबई ची घरे मात्र लहान । कबुतराच्या खुराड्यांसारखी ! II ) खालील ओळींमधील उपमेय , उपमान साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या .
Answers
Answered by
5
Answer:
आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच
उपमेय :- आई
उपमान :- सागर
साधर्म्यदर्शक गुण:-जणू
अलंकाराचे नाव:-उतप्रेक्षा अलंकार
मुंबई ची घरे मात्र लहान ।कबुतराच्या खुराड्यांसारखी ! II
उपमेय :-मुंबई
उपमान :-कबुतर
साधर्म्यदर्शक गुण:-सारखी
अलंकाराचे नाव:-उपमा अलंकार
Similar questions