India Languages, asked by nanasalunkhe3678, 10 months ago

आईचे प्रेम व्यक्त करणारा प्रसंग

Answers

Answered by ananditanunes65
6

Answer:

एकदा ऐके दिवशी आम्हच्या अंगणात खेळताना पडले.

आईने मला सांगितले होते की हळूहळू खेळ. पण मी ऐकले नाही म्हणून मला पायाला दुखापत झाली. आईने लगेचच मला आपल्या कुशीत घेऊन ती रडायला लागली.मला म्हणाली की तुला सांगितले होते ना हळू खेळ.

पुन्हा मला आईने मलम लावला.

Similar questions