आईची तब्येतीची चौकशी करणारे पत्र लीहा
Answers
"आईची तब्येतीची चौकशी करणारे पत्र"
शीतल साठे,
१२, गर्ल्स हॉस्टेल,
पुणे.
प्रिय आईस,
कशी आहेस ? मी मजेत, खूप वेळानंतर पत्र लिहायला मिळत आहे. सध्या आमच्या परीक्षा चालू होत्या. अभ्यासात वेळ कसा निघायचा समजायचं नाही. परवा राजू दादा चा फोन आलेला. त्याने तुझ्या सर्दी खोकला बद्दल सांगितले.
स्वतःची काळजी घे. डॉक्टर कडे जा, गरम पाणी पी, गुळण्या कर. आजी आजोबा कसे आहेत , विचारला म्हणून सांग. सुट्टीत येईन भेटायला.
तुझी,
शीतल.
३० नोव्हेंबर, 2022.
प्रिय आई
सप्रेम नमस्ते.
लतिका०४@जीमेल.
बरेच महिने झाले. तुला कधीपासून भेटलो नाही. परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. आजकाल वातावरण काही चांगला नाही.
सर्दी-खोकल्याचा प्रमाण वाढलं आहे. काळजी घे. बाहेरचा खाऊ नको. थंड पदार्थ खाऊ नको. व्यायाम कर. योगा कर. निरोगी रहा.
मी इथे बारा आहे. बाबांची तब्येत काशी आहे ? त्यांना पण काळजी घ्यायला सांग.
तुझा मुलगा,
अ . ब . क
ए विंग,
जय आपर्टमेंट्स
सेक.४, वाशी,
नवी मुंबई.
मोहित@जीमेल.ककॉम