आईच्या मनातील मुलांविषयीची संरक्षक भावना या विषयी तुमचं मत मांडा.
Answers
Answer:
मानवी मनात होणाऱ्या आंदोलनांना 'भावना' असे म्हणतात. विचारांमुळे भावना तयार होतात व त्यानुसार कृतींवर नियंत्रण येते असे मानले जाते.
Explanation:
['प्रेरणा;-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिव / मानवी वर्तनाला कार्यप्रवृत्त करणारा घटक होय. मानवाचे प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा मात्र दिसत नाहि .कारण मानवी प्रेरणा अंतरिक असतात.
प्रेरणेला इग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात. '. Motivation ' हा शब्द ग्रिक ल्याटिन ' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारी शक्ति होय. प्रेरणा व्याख्या ;-' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि अंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.
अभिव्यक्ती
[वर्ग:भावना;-' भावनेला इंग्रजित ' Emotion' असे म्हणतात . Emotion' हा शब्द ' Emover' या ग्रिक लयाटिन शब्दापासुन तयार झाला असुन Emover' म्हणजे ' उत्तेजित होणे/, प्रक्शुब्ध् होणे होय. भावनांमुळे मानवि जिवन सुंदर व अर्थपुर्ण बनले आहे म्हणुनच भावनेला मानवि जिवनात मह्त्वाचे स्थान आहे. भावना नसत्या तर व्यक्तीचे जीवन निरर्थक बनले असते . व्यक्ती वेगवेगळया भावनांचा जीवनात वापर करून आपले जीवनाचे महावस्त्र विणण्याचा प्रयत्न करते .