World Languages, asked by payal808562, 4 months ago

आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले कारण​

Answers

Answered by rameshwarbagul2004
6

Answer:

आईला सोनालीच्या मनात अवांतर वाचनाची गोडी निर्माण करायची होती मात्र त्यात तिला यश मिळत नव्हते. म्हणून आईने युक्ती करून सोनालीला सांगितले की मी तुमच्या शाळेत पाहूनी म्हणून गोष्ट सांगेल. पण मला सुचत नाहीये की कोणती गोष्ट सांगावी असे सांगून आईने गोष्ट निवडायला सोनालीची मदत मागितली व तिच्या हातात गोष्टीचे पुस्तक दिले.

Similar questions