) आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला
Answers
Answered by
17
आईने दिलेले पुस्तक सोनालीने संपूर्ण वाचून काढले, पण त्यातील कुठली कथा निवडावी हे तिला समजत नव्हते. तिने ही समस्या आईला सांगितली. सोनालीला वाचनाची गोडी निर्माण होत आहे हे पाहून आईने, तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. यामुळे, सोनालीला वाचलेली गोष्ट समजण्यास व लक्षात राहण्यास खूप मदत झाली.
Similar questions