Hindi, asked by editzwizar, 1 month ago

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. या वाक्यातील अलंकार ओळखा ..

उत्प्रेक्षा अलंकार
उपमा अलंकार
अनुप्रास अलंकार​

Answers

Answered by arunzinjade1
2

Answer:

उपमा अलंकार is correct answer

Answered by rajraaz85
1

Answer:

दिलेल्या वाक्यात उपमा अलंकार आहे.

Explanation:

अलंकार-

अलंकारामुळे भाषेचे  सौंदर्य वाढते.

उपमा अलंकार-

ज्यावेळी दोन वस्तूंची तुलना केलेली आहे व त्यात काही तरी समानता दाखवलेली असते तेव्हा  उपमा अलंकार म्हणतात.

उदारणार्थ-

१. सावळा ग रंग तुझा त्या कृष्णा परी

२. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे

३. खेड्यातील घरे मोठी अगदी  मैदाना सारखीच

४. तुझे प्रेम हे यशोदा माते सारखेच आहे.

वरील वाक्यांत दोन गोष्टींची तुलना केलेली आहे व समानता दाखवलेली आहे म्हणून वरील वाक्यांमध्ये उपमा अलंकार आहे.

Similar questions