Math, asked by sandipgund29, 10 months ago

*आज बाबांनी १०० रू. दिलेत पण त्या मध्ये फक्त ३ वस्तू आणायच्या सांगितल्या.*
*त्या ३ वस्तूंची नावे व त्यांच्या किंमती पुढील प्रमाणे आहे.आणि हो आज आपल्याला १०० रुपयात १०० वस्तू आणायच्या आहेत.त्या पुढील प्रमाणे आहेत.*
*१ नारळ ५ रुपयाला*
*लिंबू १ रुपयात १*
*चॉकलेट १ रुपयात ४*
(चला तर मग करा सुरुवात नारळ, लिंबू आणि चॉकलेट मिळून १०० घ्या व पूर्ण १००रू खर्च करा.कमी जास्त काही नको.)

Answers

Answered by Swarup1998
0

Let the number of coconuts and lemons be x and y respectively.

Then there be 100 - (x + y) chocolates.

For total cost of Rs. 100, we can formulate an equation:

5x + y + {100 - (x + y)}/4 = 100

or, 20x + 4y + 100 - x - y = 400

or, 19x + 3y = 300

We have one equation with two unknown variables. That is why we cannot solve it in a direct method. We consider such values of y for which we get integral x.

>>> x = (300 - 3y)/19

We get the following solutions for x, y:

y x

5 15

24 12

43 9

62 6

81 3

Answer:

Coconuts Lemons Chocolates

15 5 80

12 24 64

9 43 48

6 62 32

3 81 16

Read more on Brainly:

  1. ఒక గంప లో 100 మామిడి పళ్లు ఉన్నాయి,జనాభా కూడా 100 మంది ఉన్నారు, ఒకరు ఒక పురుషుడు కి నాలుగు పళ్ళు చొప్పున, ఒక స్త్రీ కి ర... - https://brainly.in/question/16241449?
  2. ६ रु ला १ हत्ती १ रु ला १ घोडा १ रू ला ८ शेळ्या १०० रु आहेत आणि १०० च प्राणी आले पाहिजेत अट तिन्ही प्राणी आले पाहीजेत. - https://brainly.in/question/16447324
Similar questions