आजीचा आजाराचे विचारपुस करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
0
Answer:
■■"आजारी मित्राची विचारपूस करणारे पत्र"■■
लक्ष्मीकांत वसतिगृह,
गौरीनगर,
पुणे-४११०२९
दिनांक.१९ जानेवारी,२०२०.
प्रिय राहुल,
सप्रेम नमस्कार.
कसा आहेस तू?मी इथे ठीक आहे.
काल ताई माझ्या घरी आली होती.तिच्याकडून कळाले की, तू आजारी आहेस.तुला बऱ्याच दिवसांपासून ताप,सर्दी खोकला आहे.
राहुल,तू स्वतःची काळजी घेत जा.सध्या थंडीचे दिवस आहेत.सगळीकडे ताप आणि सर्दीची साथ पसरली आहे.अशा वेळा, स्वतः ला जपणे खूप महत्वाचे आहे.
तू वेळेवर जेवण करत जा.आइसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ खात नको जाऊ. वेळेवर औषध घेत जा.मी आशा करतो की तू लवकरच बरा होशील.
तुझ्या आई बाबांना माझा नमस्कार सांग.
तुझा मित्र,
स्वप्नील.
Explanation:
Similar questions
Chinese,
2 months ago
Math,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Social Sciences,
5 months ago
Math,
11 months ago
Math,
11 months ago