आजीचे एकसस्त वडदिवस (प्रसंग लेखन) in marathi
Answers
Answered by
0
Answer:
What we have done
Please mark as brainliest
Answered by
1
Answer:
प्रसंग लेखन आजी ची एक्षष्टिवी
Explanation:
आज तो दिवस उजाडला ज्याची आम्ही सगळे खूप दिवसांपासून वाट बघत होतो...
होय आज माझ्या लाडक्या आजीचा ६१ वा वाढदिवस.
आमची आजी म्हणजे आमच्या घरातील भरभक्कम पोलादी व खंबीर तिच्यामुळे घराला घरपण येते.आम्ही सगळ्यांनी तिच्या ६१ व्या वाढदिसानिमित्त खूप सारी सजावट केली आजीला जो खाद्य पदार्थ आवडतो ते सर्व केले व आजीला आम्ही surprise दिले तिच्या चेहऱ्यावर इतके आनंद आम्ही मागच्या येवढ्या वर्षात कधीच पाहिले नव्हते.
सगळे बहीण भाऊ आत्या मामा काका काकू मावशी काका सगळे जमून भरपूर मज्जा केली
Similar questions