India Languages, asked by shambhugamer12, 4 months ago

आज
खालील वाक्यापुढील कंसातील सूचनेप्रमाणे कृती करा.
पुस्तकं आपल्याला घडवतातः काही वेळा उदध्वस्तही करतात. (संयुक्त वाक्य करा)​

Answers

Answered by mrudulasarangdhar
7

Answer:

पुस्तकं आपल्याला घडवतात परंतु काही वेळा उधवस्तही करतात.

hope it is useful.

Similar questions