आजी म्हणजे घराचा आधार
हे विधान सोदाहरण पटवून द्या
Answers
Answered by
162
Answer:
mark me brainliest first stranger
Step-by-step explanation:
आजी म्हणजे वडिलांची आई.तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो.आजी हि घरातील अशी व्यक्ती असते जी आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करते. तिला तिची नातवंड खूप जवळची असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी तिच नातं जोडलेल असत. सगळ्याचा विचार करणारी आजी असते. पण आजीच ते नांत दिसून येत नाही, कारण आजी वृद्ध झाल्यावर तिला वृद्ध आश्रमात ठेवलं जात.लहान मुलांची काळजी घेताना, घरातले काम करताना त्याना आजीची आठवण येते.
Answered by
4
आजी म्हणजे घराचा आधार हे विधान सोदाहरण खलील प्रकारे पटवून दिलेले आहे.
- वाडिलांची आईला आजी म्हणतात.
- आपण आईच्या आईला पण आजी म्हणतात.
- आमच्या घरात आजी ती अशी व्यक्ति असते जी आपल्या नातवंडावर खूप प्रेम करते .
- तिची नातवंड तिला खूप जवळची असतात.
- घरात सगळयांचा विचार करणारी आजी असते .
- लहान मुलानां , काम करताना आजीची आठवण येते.
- जेव्हा अाई आमच्यावर रागवते, तेव्हा आजी आम्हाला वाचविणयासाठी येते .
#SPJ3
Similar questions