आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करीत होती?
Answers
Answered by
3
Answer:
१) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करीत होती?
उत्तर : आजी नातवाला दवाखान्यात घेऊन चालली होती. त्याच वेळी आभाळ गच्च ढगानी दाटून कुठल्याही
क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते. स्टैंडपासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळूहळू चालला हाता. पाऊस सुरू
कायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करात होती.
Answered by
0
Answer:
आभाळ अगदी गच्च भरून येईल होते क्षणभरातच पाऊस कोसळणार होता स्टँड पासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करत होती
Similar questions