५. आज्ञापत्रकोणी लिहिल
Answers
Answered by
0
Answer:
sksjjakskskamsnnamanamamamamam
Answered by
1
Answer:
शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ. राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४)त्याच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले. या ग्रंथाचा कर्ता अन्य कोणी असावा, असे काहींचे मत आहे.
Similar questions