आज्ञार्थी वाक्य in marathi twenty sentence ?
Answers
Answer:
तु अभ्यास कर !
पंखा चालु कर!
तो पेन दे!
मला तुझे पुस्तक दे!
शाळेत जा!
पुस्तक घेउन पुढे ये!
पुस्तक दे!
तुझे नाव लिहि!
रांगेत वर्गात जा!
प्रयत्न करत राहा!
नेहमी खरे बोला!
सावधान राहा!
शांतता राखा!
इकडे तिकडे जाउ नका!
माझे नाव लिहि!
नकारात्मक विचार करु नका!
खोटे बोलु नका!
उद्या विज्ञान चा अभ्यास करुन या!
मोबाइल चा अतिवापर बंद करा!
कुठेही कचरा फेकू नका!
Explanation:
ज्या वाक्यात आज्ञा दिली जाते ते वाक्य आज्ञा असते.
Answer:
आज्ञार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
Explanation:
अनिवार्य वाक्य हे एक वाक्य आहे जे थेट आदेश, विनंती, आमंत्रणे, चेतावणी किंवा सूचना व्यक्त करते. अनिवार्य वाक्यांना विषय नसतो; त्याऐवजी, निहित दुसऱ्या व्यक्तीला निर्देश दिले जातात. उदाहरणार्थ, “डिनर प्लेट्स धुवा” हे वाक्य निहित विषयाला भांडी धुण्याची आज्ञा देते
उदा.
तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
देव तुझे भले करो (आशीर्वाद)
कृपया शांत बसा (विनंती)
देवा माला पास कर (प्रार्थना)
प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)
तु अभ्यास कर !
पंखा चालु कर!
तो पेन दे!
मला तुझे पुस्तक दे!
शाळेत जा!
पुस्तक घेउन पुढे ये!
पुस्तक दे!
तुझे नाव लिहि!
रांगेत वर्गात जा!
प्रयत्न करत राहा!
नेहमी खरे बोला!
सावधान राहा!
शांतता राखा!
इकडे तिकडे जाउ नका!
माझे नाव लिहि!
नकारात्मक विचार करु नका!
खोटे बोलु नका!
उद्या विज्ञान चा अभ्यास करुन या!
मोबाइल चा अतिवापर बंद करा!
कुठेही कचरा फेकू नका!
know more about it
https://brainly.in/question/22959997
https://brainly.in/question/14417397