आज पहाटे रानात उजेड नव्हता (होकारार्थी करा)
please give me answer
Answers
Answered by
93
Answer:
आज पहाटे रानात अंधार होता
hope it's help
mark as brainlist
Nitya❣️
Answered by
9
Answer:
आज पहाटे रानात अंधार होता.
Explanation:
होकारार्थी वाक्य :
ज्या वाक्यातून बोलणाऱ्या ने होकार दर्शविला असतो या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.
वाक्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील एक प्रकार म्हणजे होकारार्थी वाक्य ज्यातून बोलणारा व्यक्ती आपली सहमती दर्शवत असतो.
होकारार्थी वाक्य मध्ये कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक शब्दांचा वापर केलेला नसतो .
होकारार्थी वाक्यांचे काही उदाहरणे खालील प्रमाणे -
- मला नाचायला खूप आवडते.
- मी उद्या शाळेत जाणार आहे.
- मी लग्नासाठी होकार दिला आहे आणि लवकरच लग्न करणार आहे .
Similar questions