Hindi, asked by montikansal5141, 1 year ago

आजारी आईची चौकशी करणारे पत्र मराठी

Answers

Answered by AadilAhluwalia
150

अ. ब. क.

११, समता हॉस्टेल,

समता विद्यालय,

नाशिक-९९

प्रिय आई,

मी इथे कुशल आहे आणि अशा आहे की बाबा व ताई मजेत असतील. काल ताईचे पात्र आले, त्यात समजलं की तुझी तब्येत खराब आहे.

आई, मला माहित आहे की तुला पाठ दुखीच त्रास होतो. पण या वेळा तो जास्तच वाढल्यामुळे तुला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. बाबांनी मला काही सांगितले नाही पण मला शेवटी समजलचं. मला माहित आहे की तुला माझी काळजी आहे, मी त्रास करून घ्यावा अशी तुझी मुळीच इच्छा नाही, पण तरी मला तुझी काळजी आहे.

तू काळजी घे. गोळ्या वेळेवर घेत जा आणि काही काम करू नको.

तुझा लाडका,

अ.ब. क.

Answered by sairajeshinde9397
10

Answer:

thanks for this answer

Explanation:

I was also searching for it

Similar questions