आजारी संसारमा
इस R४ मध्ये मुरु
जांगीर मॉमा यांनी
कमांधी निर्मिती केली
प्पिक कर्नेमा फापरा पेयाच
या भाभा यांनी अर्जा
स्थामा केली.
Answers
Answered by
2
Answer:
होमी भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते.
Answered by
0
Answer:
I knew ihhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh
Similar questions