History, asked by somlingpujari6, 4 months ago

आज
१. सम्राट अशोकाच्या काळातील भारताच्या नकाशाचे अवलोकन करा. प्राचीन भारताच्या (राजकीय)
इयत्ता ६ वी पाहावे.
सम्राट अशोकाच्या सामराज्य विस्ताराची सीमा ठिकाणे स्थळे दर्शवा. (संदर्भासाठी-इतिहास व नागरिकशास्र​

Answers

Answered by nehapatankar122
2

Answer:

मराठा साम्राज्य इ.स. १६३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिणदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले.या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, म्हणून याला मराठी साम्राज्य असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या (प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर तिसऱ्या लढाईत पराभूत झाला व इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बिठूर येथे स्थायिक झाला (झाशीच्या राणीच्या काळात)

मराठा साम्राज्य /मराठी साम्राज्य

Flag of the Maratha Empire.svg

India1760 1905.jpg

इ.स. १६७४ - इ.स. १८१८

राजधानी

राजगड, रायगड, जिंजी, सातारा

राजे

भोसले घराणे

इ.स. १६७४ - १६८०: शिवाजी महाराज

इ.स. १६८१ - १६८९: संभाजी महाराज

इ.स. १६८९ - १७००: राजाराम महाराज

इ.स. १७०० - १७०७: ताराबाई

इ.स. १७०७ - १७४७: शाहू महाराज

पेशवे

इ.स. १७१३ - १७१९: बाळाजी विश्वनाथ

इ.स. १७१९ - १७४०: थोरले बाजीराव पेशवे

इ.स. १७४० - १७६१: बाळाजी बाजीराव

इ.स. १७६१ - १७७२: माधवराव पेशवे

इ.स. १७७२ - १७७३: नारायणराव पेशवे

इ.स. १७७३ - १७७४: रघुनाथराव पेशवे

इ.स. १७७४ - १७९५: सवाई माधवराव

इ.स. १७९५ - १८१८: धाकटे बाजीराव

भाषा

मराठी

क्षेत्रफळ

२५,००,००० वर्ग किमी

चलने

होन, मुद्रा, रुपया, पैसा,शिवराई

Similar questions