Sociology, asked by janhavi2319, 3 months ago

आज दिनांक २/०४/२०२१ रंगपंचमी आहे. सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❣️​

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

रंगून जाऊ रंगात आता,

अखंड उठु दे मनी तरंग,

तोडून सारे बंध सारे,

असे उधळुया आज हे रंग…

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,

अखंड उडू दे मनि रंगतरंग

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळू आज हे रंग

हॅपी रंगपंचमी !

सप्तरंगांची उधळण

आपुलकीचा ओलावा

अखंड राहो नात्यांचा गोडवा

रंगपंचमी निमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Hope it's helpful to you

Good night Sweet dreams dear

Hey aahe tuja answer

Answered by Akashrajpal9
1

Answer:

sikhane wale to bhot hai

kami nhi hai sikhane walo ki

Similar questions
Math, 10 months ago