Sociology, asked by karansawant812004, 5 days ago

आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे. याची उदाहरणासाहित चर्चा करा.सविस्तार उत्तर​

Answers

Answered by shubhamraj57698
3

Answer:

भारतीय समाजातील तथाकथित परंपराप्रिय लोक प्रागतिक विचारांना विरोध करताना असे विचार हे पाश्चात्यांकडून आयात केलेले विचार असून भारतीय संस्कृतीला असा अनर्थ परवडणार नाही अशी हाकाटी सतत करत असतात. परक्या देशांतले आचारविचार आपल्या लोकांनी अंगिकारले, तर समाजाचे आणि देशाचे वाटोळे होईल असा धाक ते सतत दाखवत असतात. त्यातही विशेषकरून पाश्चात्य समाज हा उन्मुक्त, बेभान आणि अनीतीमान आहे; तर भारतीय संस्कृती ही नैतिक बंधनांना, त्यागाला आणि भौतिकतेऐवजी आत्मिक उन्नतीला महत्व देणारी आहे असे सतत बिंबवले जाते. विशेषकरून जिथे स्त्री-पुरुष संबंधांचा, ऐहिक सुखाचा मुद्दा येतो, तिथे हा धाक अधिक तीव्र आणि कडवा होत जातो. ब्रह्मचर्य, पातिव्रत्य, संयम, विरक्ती अशा संकल्पनांचा मारा इतका धडाधड आणि प्रभावीपणे केला जातो, की त्यापलीकडले जरी कोणाला काही गवसले, तरी ते मांडण्याची हिंमत व्यक्ती करू शकत नाही आणि तरीही तशी हिंमत कोणी केलीच, तर समूह त्या व्यक्तीवर पाखंडाचे, अनीतीचे आणि वेळप्रसंगी पापी असल्याचेही ठप्पे मारून त्याचे जीवन अवघड बनवून टाकतात.

Explanation:

I hope it's helpful

Answered by vilasjambhule81
0

आदिवासी समुदायाची व्यख्य लिहून त्याच्या वैशिष्ट्यांचे विवरण करा

Similar questions