आजचा Challenging प्रश्न तीन डोंगरावर तीन मंदिर होती प्रत्येक मंदिराला शंभर पायऱ्या होत्या आणि त्या मंदिरांमध्ये एक ब्राह्मण पैसे घेऊन जातो प्रत्येक मंदिरातील पायऱ्यांवर तो जाताना एक एक रुपये ठेवत जातो उरलेले पैसे पैकी अर्धे पैसे मंदिरात दान करतो येताना परत पायऱ्यांवर तोएक एक रुपय ठेवत येतो परत दुसऱ्या मंदिरात तसंच करतो आणि तिसऱ्या मंदिरातही तसेच करतो आणि शेवट त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाही मग सांगा त्यांनी सुरुवातीला किती पैसे आणले होते
Answers
Given : तीन डोंगरावर तीन मंदिर होती प्रत्येक मंदिराला शंभर पायऱ्या होत्या आणि त्या मंदिरांमध्ये एक ब्राह्मण पैसे घेऊन जातो
To find : सुरुवातीला किती पैसे आणले होते
Solution:
मंदिर 1
पैसे आणले होते = M
पायऱ्यांवर तो 100 रुपय ठेवत
M - 100
अर्धे पैसे मंदिरात दान करतो = (M - 100)/2
M - 100 - (M - 100)/2
= (M - 100)/2
पायऱ्यांवर तो 100 रुपय ठेवत
= (M - 100)/2 - 100
= ( M -300)/2
मंदिर 2
( M -300)/2 - 100 = (M - 500)/2
(M - 500)/4
(M - 500/4) - 100 = (M - 900)/4
मंदिर 3
(M - 900)/4 - 100 = (M - 1300)/4
(M - 1300)/8
(M - 1300/8) - 100 = (M - 2100)/8
(M - 2100)/8 = 0
=> M = 2100
सुरुवातीला 2100 पैसे आणले होते
Learn more:
*home quarantine कोडे*एका दुकानदाराकडे एक गिऱ्हाईक ...
https://brainly.in/question/16528144
*प्रश्न* एक स्त्री एका किराणा दुकानातून २०० ...
brainly.in/question/11616571