Math, asked by savitajaiswar12321, 11 months ago

आजचा प्रश्न 3 भांडी आहेत (A, B, C) वेगवेगळ्या क्षमतेची A भांड्याची क्षमता 8 लिटर आहे. B भांड्याची क्षमता 5 लिटर आहे. C भांड्याची क्षमता 3 लिटर आहे. Aभांड्यात 8 लिटर पाणी आहे (पुर्न भरलेल) B आणी C ही भांडी रिकामी आहेत. प्रश्न - 8 लिटर पाणी हे 4 लिटर + 4 लिटर असे A आणी B भांड�यात वितरीत करायचे आहे आणि वितरणासाठी C ह्या भांड्याचा वापर करु शकता. नोंद - १) कुठल्याही भांड्याला लिटर प्रमाणे खुणा नाहीत. २) अंदाज बांधू नये. ३)वरील व्यतिरीक्त अन्य कुठल्याही भांड्याचा वापर करू नये. ४) पाणी वितरण करताना सांडले किंवा आधिक पाणी भरले अशी कारणे देऊ नये. ५) कुठलीही अंधश्रद्धा नाही

Answers

Answered by aradhyaroy875
0

Answer:

I don't understand this question. please write English or Bengali . ok

Similar questions