(१) आजच्या जगात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे . answer :- (1) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.(२) विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिकच जवळ आली आहे .(३) अभ्यास , व्यवसाय चित्रपटाचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जातात .(४) खेळ , आंतरराष्ट्रीय परिषदा , संमेलने , ऐतिहासिक - धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशाने ही लोक जगभर हिंडत असतात . त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे
Answers
Answered by
2
Explanation:
sorry can't understand
your question
Answered by
1
Only 5 points?
For these many questions!
What is there to mark as brainliest?
ohhh!!! for points
Similar questions