History, asked by theodoragradea69641, 1 year ago

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे

Answers

Answered by ketankunal73
28

Answer:

आजच्या काळात पहायला गेलं तर मोठ्याप्रमाणात आज स्थलांतरीचे प्रमाण अधिकाधिक वाढ होत आहे.. खूप प्रमाणात आज लोकं शहराकडे जाण्याच्या मार्गावर आहेत ..जसे की आपणांस माहितच आहे...ग्रामीण भाग हा नेहमी अनेक गोष्टींसाठी मुकलेला पाहण्यास भेटतो लोंकाना अनेक सोइसुविधा शहरामधेच प्राप्त झाल्याने व वेळेवर सर्व गोष्टी प्राप्त होतात त्यासाठी नेहमीच वेळेची बचत व्हावी यासाठी त्यांचा कल हा परदेशाकडे जाण्याचा मोठ्या प्रमाणात दिसत आहे....

Explanation:

Hey mate...! I gave your answer above in the time so you can mark me brainlist OK ......

mark brainlist...

Similar questions