'आजकाल पक्ष्यांची संख्या कमी होत आहे'. याबाबत तुमचे विचार लिहा.
Answers
Answered by
2
Answer:हे सगळं मोदी सरकार मुळे होत आहे त्यांनी मुकेश अमाबनी ला .प्रमाणाच्या बाहेर सूट दिली आहे . त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त रेंज वाढवली आहे . त्यामुळे पक्षी मरत आहेत. मला आमच्या गावाकडे दररोज एक तरी पक्षी मरून पडलेले दिसतो .एक दिवस असा येईल की धान यावर आळी पडून सगळे धान्य खराब होईल .कारण पक्षी आळ्या खातात ,जर पक्षीच नसेल तर माणूस खाणार काय .आणि हा मित्रांनो मध्ये लोक मरत होते ना ते corona मुळे नाहुते मरत 5G चा testing मुळे मरत होते.त्याची weve मुळे माणसे मरत होती .
Similar questions