आजन्म' या शब्दाचा समास ओळखा.*
1 point
१) अव्ययीभाव समास
२) इतरेतर द्वंद्व
३) वैकल्पिक द्वंद्व
४) समाहार द्वंद्व
Answers
Answered by
3
Answer:
अव्ययीभाव समास
Explanation:
I hope this is helpful to you
Answered by
1
Answer:
अव्ययीभाव समास
Explanation:
समास
ज्या वेळेस बोलताना एखादा व्यक्ती अनावश्यक शब्दांचा वापर टाळण्यासाठी जोडाक्षरांची निर्मिती करतो किंवा नवीन शब्दांची निर्मिती करतो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात.
अव्ययीभाव समास-
ज्या वेळेस शब्दातील पहिला शब्द महत्वाचा असतो व शब्दाचा क्रियाविशेषणा सारखा वापर केला जातो त्यावेळेस त्याला अव्ययीभाव समास म्हणतात.
आजन्म हा शब्द आ या संस्कृत उपसर्गा पासून तयार करण्यात आलेला आहे.
प्रतिमास, प्रतिदिन हे देखील अव्ययभाव समासाची उदाहरणे आहेत.
Similar questions