Economy, asked by yash677137, 1 year ago

aajchi stri phar marathi nibandh​

Answers

Answered by vinay7860
19

ह्या विषयावर काही लिहायला घेतले कि द्विधा मनस्थिती होते. पुरुषांच्या जोडीने पुढे जाणारी कि हे जग बघण्याआधीच अंधारात जाणारी ह्यापैकी कोणाचे नक्की उदाहरण द्यायचे ह्याचा विचार करावा लागतो. स्त्रियांची बुद्धिमत्ता ही निसर्गताच असते असं खुद्द महाकवी कालिदासानं म्हटलं आहे. असे असूनही 'बायकांना काय कळत ?' बोलून मोकळे होणारे असंख्य लोक समाजात वावरताना दिसतात. एकेकाळी पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान घेणारी म्हणून उदाहरण देण्यात येणारी स्त्री हल्ली मात्र जन्मासाठीच लढताना दिसते. मुळात गर्भाशयात असल्यापासून ते जन्म घेईपर्यंत एवढेच काय ते तिची आयुष्य आहे असे वाटू लागलय. बाळाला जन्म दिल्यानंतर आईमार्फत त्याला अन्नपुरवठा करणारी नाळ कापली जाते, परंतु स्त्री जेव्हा जन्म घेते तेव्हाच तिची नाळ हि समाजाशी बांधली गेलेली असते. पण हे मान्य करण्यास मात्र समाज तयार होत नाही. पुरातन काळापासून आई अथवा माता ह्या शब्दाला एक विशेष महत्व आहे. अनेक शिलालेखांमध्ये मातृदेवतेचे वर्णन दिसते. मुळात एखाद्या जन्माच्या उत्पत्तीचे मूळच त असते.

my friend here is your answer

I hope my answer is help you

please add in brainlylist

Thanks

vinay7860


yash677137: thanks
vinay7860: it's my pleasure
Answered by Nikii111
19
»»» ❤️ आजची स्त्री ❤️«««

निबंध म्हटले कि बंधन नसलेले लेखन पण तरी सुद्धा एखाद्या विषयावर लिहायचे झाले तर मुद्देसूद तर्कशुद्ध आणि शैलीदार लिहिणे असलेच पाहिजे. पद्धतशीर सराव देखील लागतो. विषयाचे काटेकोर पालन करूनच लिहावे. त्या विषयाचा विस्तार अगदी मोचक्या ओळीत मांडायचा असतो व वेळेचीही दक्षता घेता आली पाहिजे. मोचक्या ओळीतील शैलीदार असला तरच वाचताना सुखद वाटतो.

आजची स्त्री हि डॉ, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, राजनीतिक अधिकारी आधुनिक समाजरचणेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुष्याच्या बरोबरीने अर्थार्जन करणे हे अपरिहार्य झालेले आहे. घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी तिला सांभाळावी लागत आहे त्यामुळे तिची तारे वरची कसरत होत असते. याचा विचार शासकीय पातळीवर होऊन स्त्रियांना बालसंगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रसूतीरजा,व अन्य सवलतींचे कायदेही झाले आहेत, कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, जेवणाच्या सोयी, भोजन गृहे वै योजना राबवतात त्यामुळे त्यांना सुविधा मिळते.

आजकाल गृहोपयोगी अत्याधुनिक साधने जागोजागी नवनवे मॉल झाल्याने त्यांना वेळोवेळी फ्रेश असे साहित्य, नित्योपयोगी वस्तू , गर्जे नुसार त्वरित मिळतात त्यामुळे तिचे घर गृहस्तीचे कार्य अगदी सोपे झाले आहेत. तरीपण त्यामुळे तिला घरात आता जास्त कामाचा ताण होत नाही. हे म्हणणे चुकीचे ठरते त्या व्यतिरिक्त तिला घरात मुलांकडे लक्ष देणे त्यांचा अभ्यास सांभाळणे यात तिला लक्ष घालायला वेळ मिळतो. त्यात तिची ओढाताण होतेच.

You can also get more information from internet.........

Hope this will help you.....❤️❤️❤️
Similar questions