आकारविल्य म्हणजे काय?
Answers
Answered by
0
Answer:
अकारविल्ह्य म्हणजे इंग्रजी मध्ये ज्याला alphabetically म्हणतो ते जसे आपण एखादा इंग्रजी शब्दकोश बघतांना प्रथम अक्षर A ने येते त्यापुढील बी ने येते. त्याच प्रमाणे मराठीत प्रथम शब्द हे अ पासून सुरु होतात ते पुढे स्वर संपल्यावर क, ख, ग, या व्यंजनांनी सुरु होऊन ज्ञ च्या बाराखडी पर्यंत.
थोडक्यात अक्षरक्रमानुसार शब्द मांडणीला अकारविल्ह्यानुसार मांडणी म्हणतात.
Explanation:
Similar questions
English,
1 month ago
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
English,
3 months ago
Environmental Sciences,
3 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago
History,
10 months ago