आक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसनचे फरक सपष्ट करा.
Answers
Answered by
1
अाॅकसीजन मनजेुरनददबप
Answered by
13
★उत्तर - आक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसनचे फरक अनुक्रमे खालीलप्रमाणे आहेत.
■ ऑक्सिश्वसन
१)ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते.
२)ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशींद्रव्य अशा दोन ठिकाणी असते.
३)ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते.
४)ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
५)ऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते.
६)ऑक्सिश्वसनात ATP चे 38 रेणु तयार होतात.
७)रासायनिक प्रक्रिया - C6H12O6+6O2_____ 6H2O+6CO2 +686K cal
■विनॉक्सिश्वसन
१)विनॉक्सिश्वसनासाठो ऑक्सिजनची गरज नसते.
२)विनॉक्सिश्वसन फक्त पेशींद्रव्यातच असते.
३)ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि C2H5OH निर्माण होते.
४)विनॉक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
५)विनॉक्सिश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते.
६)विनॉक्सिश्वसनात ATP चे 2 रेणु तयार होतात.
७)रासायनिक प्रक्रिया -C6H12O6____C2H5O H+2CO2 + 5O Kcal
धन्यवाद...

Similar questions