आकाशवाणीची मर्यादा कोणती?
Answers
Answered by
0
62 mile
3000 cycles per unit sec
rishabh8336:
hlo baby
Answered by
0
आकाशवाणी ही भारताची रेडिओ प्रसारण करणारी संस्था आहे. ह्या संस्थेला ऑल इंडिया रेडिओ सुद्धा म्हंटले जाते. ही संस्था जगातील सरावात मोठ्या रेडिओ प्रसारकांपैकी एक जाणली जाते. आकाशवाणीचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून त्याला आकाशवाणी भवन असे नाव पडले आहे.
आकाशवाणीचे पोहोच भारतातील ९९.३७ % लोकांपर्यंत आहे. २२९ प्रसारण केंद्रातून २४ भाषांत ऑल इंडिया रॅडिओचे प्रसारण केले जाते. क्षेत्रफळाच्या हिशोबाने पहिले तर ऑल इंडिया रेडिओ भारताच्या ९१.७९% भागात पसरलेला आहे.
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Hindi,
8 months ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago