History, asked by ravikumarkurude6524, 8 months ago

१) आकाशवाणीचा शोध कोणी लावला?
२) दूरदर्शनची कोणतीही दोन कार्य सांगा.
३) दूरचित्रवाणीचा शोध कोणी लावला?
४) मनोरमा' हे नाटक कोणी लिहिले?
५) व-हाड निघालय लंडनला' हे नाटक कोणाचे आहे?
६) चलतचित्रपट करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध कोणी लावला?
७) राष्ट्रपती पदक मिळविणारा पहिला चित्रपट कोणता?​

Answers

Answered by shrirajmahajan
2

Answer:

1) आकाशवाणीचा शोध :- गुगलियेमो मार्कोनी .

2) 1)दूरदर्शन हे दृक् - श्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला ' प्रत्यक्ष काय घडले ' हे दाखवायला सुरुवात केली . 2) जनतेला एखादया घटनेचा ‘ आँखो देखा हाल ' पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही .

3)दूरचित्रवाणीचा शोध जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकाने लावला.

4)मनोरमा' हे नाटक गिरीश कर्नाड यांनी लिहले.

5)व-हाड निघालय लंडनला' हे नाटक प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे आहे.

6)

7)राष्ट्रपती पदक मिळविणारा पहिला चित्रपट महात्मा फुले है आहे.

Similar questions