History, asked by RitaVorster5763, 1 year ago

आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?

Answers

Answered by HardikRaut45
12

लाल।।।।।।।।।।।।।।।।।।।

Answered by ksk6100
28

आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?

उत्तर :-  "आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते."

ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला 'आकाशवाणी' असे नाव दिले. आकाशवाणीच्या विविध भारतीवरून २४ भाषांमध्ये व १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. अलीकड्च्या काळात आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून रेडिओ मिर्चीसारख्या असंख्य खासगी एफ.एम. सेवा सुरु झाल्या आहेत. आकाशवाणी विविध क्षेत्रातील बातम्या देण्याचे काम करते. संगीत,गीत,नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करते. वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांद्वारे, चर्चेद्वारे पर्यावरण-संस्कृती संवर्धना विषयांसंदर्भाचे कार्यक्रम सादर करते, तसेच विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे.    

Similar questions